Posts

Excel in Marathi

Advance Excel in Marathi Text format to Number format Excel मध्ये बऱ्याचदा Text format मध्ये संख्या असतात त्यांना Number format मध्ये convert करणे खूप गरजेचे असते नाहीतर आपले सर्व हिशोब चुकीचे होऊ शकतात. Text format मधील नंबर ओळखण्याची सोपी पद्धत सर्वात Basic गोष्ट म्हणजे Number नेहमी Cell च्या उजव्या बाजूला दिसत. जर Text format मध्ये नंबर असतील तर ते तुम्हाला Cell च्या डाव्या बाजूला दिसतील. तुम्ही IsNumber या फोर्मुल्यानेही ते चेक करू शकता. Number format मध्ये convert करण्याच्या काही सोप्या पद्धती. Excel मध्ये एका कुठल्याही cell मध्ये 1 type करायचा आणि त्या cell ला copy करायचं व मग ज्या ज्या cells मध्ये text format मध्ये numbers असतील त्यांना select करायचे अथवा पूर्ण column च select करायचा व Alt Ctrl V ने Paste Special या option मध्ये जायचे व operations section मधील Multiply या पर्यायाला निवडायचे याने सर्व text हे number मध्ये convert होईल. Excel मध्ये Wild Card Character Excel मध्ये Wild Card Character एक खूप छान function आहे. Excel मध्ये Line Break Word मध्ये जर आपल्यला...