Excel in Marathi
Advance Excel in Marathi
Text format to Number format
Excel मध्ये बऱ्याचदा Text format मध्ये संख्या असतात त्यांना Number format मध्ये convert करणे खूप गरजेचे असते नाहीतर आपले सर्व हिशोब चुकीचे होऊ शकतात.
Text format मधील नंबर ओळखण्याची सोपी पद्धत
सर्वात Basic गोष्ट म्हणजे Number नेहमी Cell च्या उजव्या बाजूला दिसत. जर Text format मध्ये नंबर असतील तर ते तुम्हाला Cell च्या डाव्या बाजूला दिसतील.
तुम्ही IsNumber या फोर्मुल्यानेही ते चेक करू शकता.
Number format मध्ये convert करण्याच्या काही सोप्या पद्धती.
Excel मध्ये एका कुठल्याही cell मध्ये 1 type करायचा आणि त्या cell ला copy करायचं व मग ज्या ज्या cells मध्ये text format मध्ये numbers असतील त्यांना select करायचे अथवा पूर्ण column च select करायचा व Alt Ctrl V ने Paste Special या option मध्ये जायचे व operations section मधील Multiply या पर्यायाला निवडायचे याने सर्व text हे number मध्ये convert होईल.
Excel मध्ये Wild Card Character एक खूप छान function आहे.
Excel मध्ये Line BreakWord मध्ये जर आपल्यला line break काढायचे असतील तर आपण ^p च्या सहाय्याने काढू शकतो पण जर आपल्याल Excel मध्ये ते काढायचे असतील तर ^p ने नाही काढता येत. त्यासाठी आपल्यलाल find what मध्ये Ctrl J type करावे लागेल त्यामुळे तिथे एक dot सारखे एक अदृश्य character येईल व ते excel मध्ये ^p चे काम करते.
Comments
Post a Comment